अभ्यासक्रम – मराठी भाषेचा पात्रता पेपर
पेपर -1 (300 गुण) गंभीर चर्चात्मक गद्य वाचण्याची आणि समजून घेण्याची उमेदवारांची क्षमता तपासणे आणि मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकपणे विचार व्यक्त करणे हा पेपरचा उद्देश आहे. प्रश्नांची योजना विस्तृतपणे खालीलप्रमाणे असेल: (i) दिलेल्या परिच्छेदांचे आकलन. (ii) सांराश लेखन. (iii) वापर आणि शब्दसंग्रह. (iv) लघु निबंध. (v) इंग्रजीतून मराठीत अनुवाद आणि उलट. हा पेपर पात्रता स्वरूपाचा असेल. या पेपरमध्ये … Read more