पेपर -1 (300 गुण)
गंभीर चर्चात्मक गद्य वाचण्याची आणि समजून घेण्याची उमेदवारांची क्षमता तपासणे आणि मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकपणे विचार व्यक्त करणे हा पेपरचा उद्देश आहे.
प्रश्नांची योजना विस्तृतपणे खालीलप्रमाणे असेल: (i) दिलेल्या परिच्छेदांचे आकलन. (ii) सांराश लेखन. (iii) वापर आणि शब्दसंग्रह. (iv) लघु निबंध. (v) इंग्रजीतून मराठीत अनुवाद आणि उलट. हा पेपर पात्रता स्वरूपाचा असेल. या पेपरमध्ये मिळालेले गुण रँकिंगसाठी गणले जाणार नाहीत. |
The aim of the paper is to test the candidates’ ability to read and understand serious discursive prose and to express ideas clearly and correctly in the Marathi language.
The pattern of questions would be broad as follows : (i) Comprehension of given passages. (ii) Precis Writing. (iii) Usage and Vocabulary. (iv) Short Essays. (v) Translation from English to Marathi and vice-versa. This paper will be of qualifying nature. The marks obtained in this paper will not be counted for ranking. |