अभ्यासक्रम – सामान्य अध्ययन १
पेपर-4 (250 गुण) सामान्य अध्ययन:-१ भारतीय वारसा आणि संस्कृती, जगाचा इतिहास आणि भूगोल, समाज (महाराष्ट्रावर काही प्रमाणात भर ) भारतीय संस्कृती- प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत कला प्रकार, साहित्य आणि स्थापत्यशास्त्राच्या ठळक पैलूंचा समावेश करेल. Indian culture will cover the salient aspects of Art Forms, Literature and Architecture from ancient to modern times. महाराष्ट्रातील संत चळवळीचा विशेष संदर्भ … Read more